E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कार्यालयीन सुधारणा अभियानात महावितरणचे पुणे कार्यालय प्रथम
Wrutuja pandharpure
24 May 2025
पुणे
: प्रशासनातील लोकाभिमुखतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियानात महावितरणच्या प्रादेशिक विभाग स्तरावर पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या अभियानाच्या दुसर्या टप्प्याचा निकाल जाहीर झाला. यात महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयास द्वितीय तर नागपूर प्रादेशिक कार्यालयास तृतीय क्रमांक मिळाला आहे.
महावितरणच्या कार्यालयांतील नागरिकांसाठी सेवा सुलभता, डिजिटल ग्राहक सेवा, कार्यालयीन सोयीसुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, तक्रार निवारण, कामकाजातील सुधारणा व कार्यालयीन व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियान राबविण्यात आले. यात महावितरणच्या प्रादेशिक विभागस्तरावर पुणे, कोकण व नागपूर प्रादेशिक विभाग कार्यालये सहभागी झाले होते. अभियानाच्या दुसर्या टप्प्यात भारतीय गुणवत्ता परिषदेच्या समितीकडून या कार्यालयांचे नुकतेच मूल्यांकन करण्यात आले. त्यात पुणे प्रादेशिक कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
भुजंग खंदारे, प्रादेशिक संचालक, पुणे-‘कार्यालयीन सुधारणा अभियानात प्रथम क्रमांक पटकावला याचे समाधान आहे. सोबतच जबाबदारी देखील वाढली आहे. वीजग्राहक हेच महावितरणच्या कामकाजाचा केंद्रबिंदू आहेत. आता पुढील १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियान अंतर्गत विविध ग्राहकाभिमुख सुधारणांना आणखी वेग देण्यात येईल’.
Related
Articles
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
04 Jun 2025
इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात युवा क्रिकेटपटूंचे पदार्पण
31 May 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
पहलगाम हल्ल्यात गुप्तचर यंत्रणा कमी पडली

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल